आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारुण्य संपण्याआधी मिळवाल बंगला अन् गाडी, फॉलो करा या Tips

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ज्या-ज्या गाेष्टीची तुम्हाला इच्छा आहे, त्या तुमच्या कमी उत्पन्नातही तुम्हाला मिळवता येतात. यासाठी तुम्हाला फक्त समजूतदारपणाने आणि नियोजनपूर्वक प्लॅनिंग करावी लागेल. कोणतीही व्यक्ती एका रात्रीत मोठी रक्कम उभारू शकत नाही. खासकरून असे लोक जे नोकरीमध्ये आहेत किंवा असे ज्यांचे कोणत्याही माध्यमातून ठराविक उत्पन्न हातात येते. फक्त स्वप्न पाहून किंवा तळमळ व्यक्त करून काम भागणार नाही, यासाठी आधी प्रॉपर कॅल्क्युलेशन करा. तुम्ही कमी पैशात आलिशान महालच बनवाल असे नाही, पण एवढे नक्की की तुमच्या गरजेच्या सर्व वस्तू मिळवू शकाल.  

 

पुढे वाचा... या पाच पावलांतून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता

बातम्या आणखी आहेत...