आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराबाहेर पडल्यावर पुरुषांकडून ही तरुणी दररोज stripped होते, बघा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुण आणि सुशिक्षित मुलगी अॅनाची ही स्टोरी आहे. ती ऑफिसमध्ये काम करते. ऑफिसमध्ये जाण्यासाठी तिला दररोज सकाळी घराबाहेर पडावे लागते.
तिच्यासोबत दररोज काय होते, हे मात्र शॉकिंग आहे. कुठेही गेली किंवा ऑफिसमध्ये काम करीत असली तरी काही पुरुष वारंवार वाईट नजरेने बघतात. त्यामुळे तिला अगदी दररोज stripped झाल्यासारखे वाटते. कुणीतरी कपड्यांच्या आत डोकावण्याचा प्रयत्न करतोय. काही तरी चोरुन बघण्याचा प्रयत्न करतोय, अशा भावना तिच्या मनात उमटतात.
बस स्टॉप असो, ऑटो स्टॅंड असो किंवा एखादा मोकळा रस्ता काही पुरुष तिला फारच बारकाईने बघत असतात. तेव्हा तिला तिचीच लाज वाटते. येथून कुठे तरी पळून जावे असा विचार तिच्या मनात येतात.
Video Courtesy: JOINFILMS production आणि YouTube
यासंदर्भात एक डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली आहे, याचा व्हिडिओ बघा पुढील स्लाईडवर....