आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

210 सरकारी साइटवर आधारचा डाटा लीक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र व राज्यांच्या सरकारी विभागांच्या २१० अधिकृत वेबसाइटवर आधार कार्डधारकांची खासगी माहिती असल्याचे समोर आले आहे. अशा वेबसाइट्सवरून डाटा काढून घेण्यास सांगितल्याचे इलेक्ट्रॉनिक्स व आयटी राज्यमंत्री पी.पी. चौधरी यांनी बुधवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले. ते म्हणाले की, यूआयडीएआयकडून कोणतीही माहिती लीक झालेली नाही. 
बातम्या आणखी आहेत...