आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aadhaar Not Mandatory To New Born And Below Five Year Age

पहिला आधार : पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना बायोमेट्रिकमधून सूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवजात शिशू आणि पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आधार क्रमांकासाठी बायोमेट्रिक विवरण देण्यापासून सूट देण्यात आली आहे. अशा मुलांचे छायाचित्र नसले, त्यांचे नाव ठेवण्यात आले नसले तरीही भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (यूआयडीएआय) त्यांना आधार क्रमांक जारी केला जाईल. नीती आयोगाने या संदर्भातील निर्णय घेतला असून तसे निर्देश यूआयडीएआयला दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्राधिकरणाने शिशूंचे बायोमेट्रिक विवरण घेण्यास सुरुवात केली होती