आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Admi Party Victory Celebration At Kumar Vishwas House At Delhi News In Marathi

कुमार विश्वास यांच्या घरी झाली पार्टी, मिस्टर अॅण्ड मिसेस केजरींसह पोहोचले टीव्ही कलाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि समर्थकांनी रात्री उशीरापर्यंत जल्लोष केला. 'आप' नेते कुमार विश्वास यांना 10 फेब्रुवारीला दुहेरी आनंद मिळाला. कुमार विश्वास यांचा 10 फेब्रुवारीला वाढदिवस होता. 'आप'ने दिल्लीत सगळ्यात मोठा विजय मिळवून कुमार विश्वास यांना बर्थडे गिफ्ट दिले आहे.
कुमार विश्वास यांनी मंगळवारी एक शानदार पार्टी दिली. 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल, त्यांची पत्नी सुनिता केजरीवाल आणि टीव्ही कलाकार स्मिता बंसल उपस्थित होती.
कुमार विश्वास यांच्या वाढदिवसाची पार्टी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. पार्टीचे फोटो अरविंद केजरीवाल यांच्या 'फेसबुक पेज'वर शेअर करण्‍यात आले आहेत.
दरम्यान, 'आप' नेते कुमार विश्वास हे हिंदी कवी आहेत. कुमार यांनी हिंदी साहित्यात पीएचडी मिळवली असून ते राजस्थानमध्ये प्राध्यापक होते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, कुमार विश्वास यांच्या पार्टीचे फोटो...