आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aamir Khan Calls On Prime Minister Narendra Modi At South Block, Visit Was A Courtesy Call

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्‍यमेव जयतेची डीव्हीडी घेऊन आमीरने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - बॉलीवूडचा सुपरस्टार आमीर खानने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पंतुप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीमध्ये ही एक औपचारिक भेट होती असे सांगण्यात आले. आमीर खान पंतप्रधानांच्या कार्यालयात त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांच्या टेबलवर आमीरचा शो सत्यमेव जयतेची डीव्हीडी आढळून आली.
आमीर खानने गेल्या आठवड्यामध्येच नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असल्याचे तो म्हटला होता. तसेच लोकांनी मादींना सहकार्य करावे असेही आमीर म्हणाला होता. 16 जून रोजी भोपाळ येथील कार्यक्रमात आमीर म्हणाला होता की, मोदी गे गरीबांचे भले करण्याबाबत आणि त्यांना आनंद देण्याबाबत बोलत आहेत. त्यांचा उद्देश पूर्ण व्हावा यासाठी आपण त्यांना मदत करायला हवी.
(फोटो कॅप्शन - साउथ ब्‍लॉकमध्ये पंतप्रधान मोदींबरोबर आमीर खान)
पुढे पाहा : मोदी आणि आमीर यांच्या भेटीचे PICS