आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व्हे : काँग्रेस पुन्हा शर्यतीत; दिल्लीत आप, भाजप प्रत्येकी 3, काँग्रेस 1

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीत आम आदमी पार्टीची लोकप्रियता घसरली असून काँग्रेस पुन्हा शर्यतीत आली आहे. शिवाय भाजपचीही सरशी आहे, असा दावा एबीपी न्यूज आणि निलसनच्या सर्वेक्षणात आहे. दिल्लीतील 7 जागांपैकी आप आणि भाजपला प्रत्येकी तीन, तर काँग्रेसला एक जागा मिळण्याचा अंदाज सर्वेक्षणात आहे. जानेवारीतील सर्वेक्षणात आपला 6, भाजपला 1 आणि काँग्रेसला शून्य जागा दाखवण्यात आल्या होत्या.

0 अमेठीत राहुलविरुद्ध भाजपतर्फे स्मृती इराणी यांची उमेदवारी शक्य
0 अडवाणी यांच्या सांगण्यावरूनच इंदिरा गांधींनी सुवर्णमंदिरात लष्कर घुसवले, असे काँग्रेसचे अमरिंदरसिंह यांनी म्हटले आहे.
0 भाजपच्या कार्यालयात प्रथमच आपच्या विरोधात ब्रिफिंग
0 राहुल म्हणाले, गुजरात मॉडेल कोणत्याही राज्याला नको आहे. मोदींचा फुगा या वेळी तिप्पट मोठय़ा आवाजाने फुटणार आहे.