आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

25 वर्षांपूर्वी असे दिसायचे बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण यांनी शेअर केले रेअर फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पतंजलि आयुर्वेदचे मॅनेजिंग डायरेक्टर आचार्य बालकृष्ण यांनी नुकतेच काही फोटोज शेअर केले आहेत. यात त्यांच्यासह बाबा रामदेवही आहेत. तथापि, हे फोटो खूप जुने आहेत जे आचार्य रामकृष्ण यांना आसामच्या जुन्या घरात आढळले आहेत.

 

फोटोत बाबाशिवाय आणखी 3 जण...
- आचार्य बालकृष्ण यांनी जे फोटो शेअर केले आहेत त्यात 5 जण दिसत आहेत. फोटो उजवीकडून स्वामी रामदेव, आचार्य कर्मवीर, वीरनाथ योगी आणि डावीकडून आचार्य बालकृष्ण उभे आहेत.
- बाबा रामदेव यांनी या फोटोत पांढरे कपडे घातलेले आहेत. आणि उनापासून बचावासाठी काळा चष्माही घातलेला आहे.
- या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, नलबारी बोडोलँडच्या जुन्या घरातून त्यांना हे फोटो 19 नोव्हेंबर रोजी मिळाले आहेत.
- या फोटोंना बालकृष्ण यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते.

 

अगोदरही केले होते फोटो शेअर
- काही दिवसांपूर्वी आचार्य बालकृष्ण यांनी 2 फोटोज शेअर केले होते.
- त्यांच्याकडून शेअर केलेले 2 फोटोज 25 वर्षे जुने आहेत.
- बालकृष्ण यांच्या मते, 25 वर्षे जुने हे फोटो नॉर्थ-ईस्टमध्ये आयुर्वेद व योग सेवेदरम्यान काढलेले आहेत.
- बालकृष्ण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आचार्य बालकृष्ण आणि बाबा रामदेव यांचे रेअर फोटोज....

बातम्या आणखी आहेत...