आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूंछमधील अधिकार्‍यांवर होणार कारवाई, लष्कराच्या गस्तीवर लष्करप्रमुख नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पूंछ भागात तैनात काही अधिकार्‍यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. लष्करप्रमुख विक्रमसिंग यांनी नुकताच जम्मूतील अखनूर दौरा केला. भारतीय जवानांच्या हत्येने लष्करप्रमुख व्यथित झाले असून कमांडर्सच्या बैठकीत त्यांनी लष्कराच्या गस्त योजनेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, 25 डिव्हिजन कमांडचे जीओसी, 93 ब्रिगेडचे कमांडर आणि 21 बिहार युनिटचे कमांडिंग अधिकार्‍यांविरोधात कारवाई होऊ शकते. गस्त योजनेतील त्रुटींबाबत लष्करप्रमुखाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पूंछ सीमेवर शत्रूंशी शेवटच्या क्षणापर्यंत लढले भारतीय जवान