आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State African Young Mans Made Indian Girlfriend Porn Videos

फेसबुकवर ओळख, व्‍हॉट्अॅप प्रेम, फसवणूक करून बनवला PORN VEDIO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - येथे राहणाऱ्या एका झारखंडच्‍या 40 वर्षीय महिलेला एका आफ्रिकन युवकाने लग्‍नाचे अमीष दिले. नंतर तिचे शारीरिक शोषण केले. एवढेच नाही तर तिचा अश्लिल व्‍हिडिओसुद्धा बनवला. या दोघांची इंटरनेटच्‍या माध्‍यमातून ओळख झाली होती. या बाबत पीडित महिलेने महरौली पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली. त्‍या आधारे पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला.
नेमके कशी केले व्‍हिडिओ चित्रिकरण
पीडित महिलेने सांगितले की, संबंधित युवक हा दिल्‍लीतच राहत होता. त्‍याने फसवणूक करून आपल्‍याला त्‍याच्‍या प्‍लॅटवर बोलावले. घरी गेल्‍यानंतर त्‍याने शरीर संबंध प्रस्‍थापित केले. दरम्‍यान, या ठिकाणी त्‍याने अगोदरच CCTV कॅमेरे लावले होते. त्‍या माध्‍यमातून त्‍याने आपले अश्‍ल‍िल चित्रिकरण केले, असा आरोप महिलेने केला.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, फेसबुकवर झाली ओळख, व्‍हॉट्अॅप प्रेम