आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांत असंतोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीतीलअरविंद केजरीवाल सरकारच्या विरोधात कर्मचाऱ्यांत सोमवारी कमालीची नाराजी दिसून आली. केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर दिल्ली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी निदर्शने केली. संतप्त निदर्शकांनी या वेळी पुतळ्याचे दहन केले. गेल्या तीन महिन्यांपासून थकीत असलेले वेतन त्वरित देण्याची त्यांची प्रमुख मागणी होती. दुसरीकडे आरोग्य विभागातील कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनीही आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी आंदोलन केले.