आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AIB ने आता PM मोदींची उडवल्ली खिल्ली, व्हायरल झाला व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कायम वादग्रस्त राहिलेल्या 'एआयबी'ने (AIB) यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आफ्रिकी दौऱ्याला टार्गट केले आहे. हा व्हिडिओ एआयबीने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. याला आतापर्यंत 17 लाख लोकांनी पाहिले आहे तर, 18 हजारांहून अधिकांनी शेअर केले आहे.

या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी आफ्रिकन शर्टमध्ये आहेत. ते स्टेजवर आल्यानंतर एक आफ्रिकी महिला तिच्या भाषेत त्यांचे स्वागत करते. यावेळ मोदी शांतपणे तिच्याकडे पाहात असतात. तिचे हातवारे आणि बोटांच्या हालचालींकडे मोदी बारकाईने पाहात असतात. त्यातील एकही शब्दमात्र कळत नसतो.

या व्हिडिओसोबत एआयबीने कॅप्शन दिले आहे. त्यात लिहिले आहे, 'आपला मित्र दारू प्यालेला असल्यावर अजब-गजब वागायला लागतो आणि ते पाहून आपण विचार करु लागतो की मी येथे काय करत आहे.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा व्हिडिओ..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...