आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Air India And Indigo Flights Come Face To Face At Delhi Airport Runway, Mishap Averted

दिल्लीत मोठा अनर्थ टळला, एअर इंडिया आणि इंडिगोचे विमान आले होते आमने-सामने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली. एअर इंडिया व इंडिगोचे विमान एकाच धावपट्टीवर आले होते. एअर इंडियाचे विमान उड्डाणाच्या तयारीत होते, त्याच क्षणी इंडिगोचे विमान लँडिंग करत होते.
 
एअर इंडियाच्या विमानात १२२ प्रवासी होते. सूत्रांनुसार, एअर इंडियाचे विमान एआय-१५६ सकाळी ११.३० वाजता धावपट्टी क्रमांक २८ वरून गोव्यासाठी उड्डाणाच्या तयारीत होते. त्याच वेळी इंडिगोचे एक विमान धावपट्टी क्रमांक २७ वर उतरत होते. एटीसीने एअर इंडिया विमानास रोखले. दोन्ही धावपट्ट्या समांतर नसल्यामुळे हा अपघात होत होता.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...