आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Air India Flight Makes Emergency Landing At Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एयर इंडियाच्‍या विमानाला आग, इमर्जन्सी लँडिंगमुळे प्रवासी सुरक्षित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - वाराणसीवरून दिल्‍लीला येणा-या एअर इंडियाच्‍या विमानाला सोमवारी रात्री सुमारे साडेआठच्‍या दरम्‍यान अचानक आग लागली. त्‍यामुळे वैमानिकाने दिल्‍ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले. हाइड्रोलिक लँडिंग गियर बॉक्‍समधून धूर येताना वैमानिकाला दिसला, त्‍यामुळे त्‍याने त्‍वरित लँडिंगचा निर्णय घेतला. एअर इंडियाच्या प्रवक्‍त्यांनी हा किरकोळ अपघात असल्‍याचे सांगितले.
सर्व 130 प्रवासी सुरक्षित
विमानात 130 प्रवासी बसलेले होते. लँडिंगनंतर सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्‍यात आले. प्रवाशांना बाहेर काढताना चार जणांना किरकोड दुखापत झाली आहे.