आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya, Shila, Mallika Attracts Delhi Citizen

ऐश्वर्या, शीला, मल्लिकाने दिल्लीकरांना भुरळ पाडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत पर्यटन विभागाच्या वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी विविध राज्यांमधील उत्कृष्ट आंबे उपलब्ध होते. ऐश्वर्या, शीला, मल्लिका आदी जातीच्या आंब्यांनी दिल्लीकरांना भुरळ पाडली. या प्रदर्शनात आंबे पाहताना महिला.
250 रू
नग हिमसागर
100 रू
नग ऐश्वर्या
1100
जातींचे आंबे भारतात उपलब्ध. (जगात ही संख्या सर्वाधिक)
आंब्याच्या नवनवीन जाती
या प्रदर्शनात ऐश्वर्या, शीला, मल्लिका या अभिनेत्रींच्या नावासह दशहरी, लंगडा, रटौल, चौसा, हुस्न आरा, फजली, सीकरी, स्वर्ण, जहांगीर, निले - वर, रॉयल, आम्रपाली, अल्फान्सो, सफेदा, घी, रत्ना, पैलवान, हेमसागर या आंब्यांच्या देशी-विदेशी जाती पाहावयास मिळाल्या.
आकार द्राक्ष ते फणसाइतका
महोत्सवात द्राक्षांइतका छोटा तसेच फणसाइतका मोठा आंबा पाहण्यास मिळाला.