आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरसिंह राजकीय संधीच्‍या शोधात, डॉक्‍टरांनी चुकीने कापले होते आतडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- राजकारणापासून काहीसे दुरावलेले समाजवादी पार्टीचे माजी नेते अमरसिंह अचानक सक्रीय झाले आहेत. अभिनेत्री श्रीदेवीच्‍या सन्‍मानार्थ दिलेल्‍या पार्टीमध्‍ये त्‍यांची सक्रीयता दिसून आली. दिर्घ कालावधीनंतर ते राजकारणावर बोलू लागले आहेत. कॉंग्रेसकडे त्‍यांचा झुकाव दिसून येत आहे. सपामधून बाहेर पडल्‍यानंतर अमरसिंह यांनी उत्तर प्रदेशमध्‍ये राजकीय स्‍थैर्य मिळविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, त्‍यांना फार यश मिळाले नाही. त्‍याचदरम्‍यान त्‍यांची प्रकृतीही खालावली. प्रसिद्घ लोकांच्‍या गराड्यात राहणारे अमरसिंह सध्‍या दिल्‍लीतील बंगल्‍यात राहतात. कधीकधी त्‍यांना भेटण्‍यासाठी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा जात असते. इतरांनी त्‍यांच्‍यापासून दुरावाच ठेवला आहे.

अमरसिंह यांच्‍याबाबत जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...