आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Says No During Kargil India Developed Its Own Gps

IRNSS लॉन्च: दीड वर्षात मोबाइलमध्ये असेल आरपीएस सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीहरीकोटा - इस्रोने पृथ्वीपासून ३६ हजार किलोमीटर उंचीवर असलेल्या कक्षेत उपग्रह स्थापित केले आहेत. यापैकी जिआेसिनक्रोनस आणि जिआेस्टेशनरी आहेत. दोन महिन्यांनंतर हे पूर्णपणे कार्यान्वित होतील. मात्र, सामान्य माणसाला याची सेवा अंदाजे दीड वर्षाने मिळेल. आपले सैन्य यामुळे अधिक मजबूत होईल.
पुढील स्लाइडमध्ये, जीपीएसचे काम Vs आरपीएसची सुविधा