आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहा म्हणाले- मोदींच्या ‘अच्छे दिना’च्या आश्वासन पूर्तीसाठी लागतील २५ वर्षे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदींनी दिलेल्या ‘अच्छे दिना’च्या आश्वासन पूर्तीसाठी २५ वर्षे लागतील, या भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कथित वक्तव्यावरून वादंग उठले आहे. तथापि, भाजपने वक्तव्य फेटाळले अाहे. पक्षाचे सचिव श्रीकांत शर्मा म्हणाले, ‘शहा यांनी असे कधीच म्हटले नाही, अशा बातम्या भाजपच्या बदनामीचा कट आहे. शहा म्हणाले होते, सरकार भ्रष्टाचार संपण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र, भारताला विश्वगुरू बनवण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी २५ वर्षे लागतील.’
बातम्या आणखी आहेत...