आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMUL Creatives: माफक समाजप्रभोधन तर कधी सुचक शब्दांचा मारा, कधी साजूक कौतुकही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमुलच्या जाहिराती फार भन्नाट असतात. अगदी अफलातून. या अॅड्स माध्यमातून कधी समाजाच्या वाईटवर प्रहार केला जातो तर कधी शब्दांचा मारा करीत समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो. कधी कधी तर या अॅड्स कौतुकाच्या रुपानेही पुढे येतात. त्यामुळे आपण प्रवास करीत आहोत, आणि अशी अॅड दिसली, की आपण सहज वळून बघतो. अॅड वाचतो. आणि आपली आपल्याला प्रतिक्रिया देतो. पण तेवढ्या वेळेत या अॅडने आपल्या हृदयावर एक अमिट छाप सोडलेली असते.
अमुलच्या या वर्षी आलेल्या या अॅड आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय... पुढील स्लाईडवर क्लिक करा...