आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Answers Of These Questions Of 2015 Became Breaking News

2015 मधील या 10 प्रश्नांच्या उत्तरांनी तयार झाल्या BREAKING NEWS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीश, राहुल गांधींपासून झुकेरबर्ग आणि पिचाईंपर्यंत अनेकांना गेल्या वर्षी विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी काही या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये अडकले तर काही सहजपणे यातून बाहेर पडले. राहुल तर त्यांच्याच्यात प्रश्नांला मिळालेल्या प्रश्नांनी गोंधळून गेले. असहिष्णुतेच्या मुद्द्यावर शाहरुख-आमिर यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. पण सलमानचा स्पष्ट वक्तेपणा सर्वांवर भारी ठरला. अशाच काही ब्रेकींग न्यूज निर्माण करणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत आम्ही आज तुम्हाला माहिती देणार आहोत.

जाणून घ्या, 2015 च्या प्रश्नांमध्ये कोण अडकले आणि कोण निसटले...