आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तंजील अहमद, खान कुटुंबीयांना अापने दिली कोटीची आर्थिक मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एनडीएमसीचे अधिकारी एम. एम. खान एनआयएचे उप पोलिस अधीक्षक तंजील अहमद यांच्या कुटुंबीयांना आपच्या वतीने प्रत्येकी कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शनिवारी या दोन्ही कुटुंबांतील सदस्यांची भेट घेतली त्यांना कोटीचा धनादेश सुपूर्द केला. या वेळी पर्यावरणमंत्री इम्रान हुसेन, आमदार अमानतुल्ला खान हे उपस्थित होते. मे महिन्यात एका हॉटेल मालकाने लाच घेतल्यामुळे प्रामाणिक अधिकारी एम. एम. खान यांची हत्या केली होती. तर उत्तर प्रदेशात बिजनौर जिल्ह्यात एनआयएचे अधिकारी तंजील अहमद यांची हत्या केली होती.
बातम्या आणखी आहेत...