आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक आखाडा: नवे सरकार पंचशक्तींच्या हाती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला, तरुण, मुस्लिम, शहरी आणि ग्रामीण मतदार. कोणतेही सरकार स्थापन करण्यासाठी हे पाच महत्त्वाचे घटक मानले जातात. इतर सर्व घटकांचे वर्गीकरण याच घटकांवर आधारित असते. कोणत्याही पक्षाचा नेता सर्वप्रथम याच मतदारांना स्वत:कडे आकर्षित करण्याचे प्रयत्न करत असतो. पूर्ण होवो अथवा नाही, आश्वासने अवश्य देतात. या निवडणुकीत हे पाच घटक किती प्रभावी ठरू शकतात, हे जाणून घेऊयात..


महिला
देशातील फक्त 10 टक्के महिला उच्च् पदावर कार्यरत आहेत. दोन्ही सभागृहांतील 787 खासदारांपैकी फक्त 85 महिला आहेत. महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा एकूण मतदारांपैकी 49 टक्के महिला आहेत. मत देण्यापासून संसदेत प्रतिनिधित्व करेपर्यंत महिलांचा सहभाग सतत वाढत आहे.

1930 मध्ये मतदानाचा अधिकार
2014 मध्ये वाढता सहभाग
61.44 कोटी लोकसंख्या
37.35 कोटी: मतदार
3.28 कोटी महिला मतदार 2009 नंतर वाढले
2009 चा आकडा
47.73' महिला एकूण मतदारांपैकी
55.82' महिलांनी मतदान केले.
2.02 कोटी महिला मतदार 2004 पासून वाढले
2004 मध्ये 53.64 % महिलांनी मतदान केले. 355 महिलांनी निवडणूक लढवली, 45 महिला विजयी ठरल्या.


तरुण
भारतात 39.50 कोटी तरुण मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. हे तरुण 18 ते 35 वर्षे वयोगटातील असून या वर्षी 3.91 कोटी तरुण मतदार जोडले गेले आहेत. यापैकी 2.31 कोटी तरुण 18-19 वर्षांचे असून ते प्रथमच मतदान करतील.
47 % मतदार 18 ते 35 वर्षे वयोगटातील
39.50
कोटी तरुण मतदार भारतात
2.31
कोटी मतदार (18-19 वयोगटाचे)
47
% एकूण मतदारांपैकी
51.4
% तरुण पुरुष
48.6 टक्के तरुणी
3.91 कोटी तरुण यंदा मतदान करतील
66
% तरुण ग्रामीण मतदार
44
% तरुण शहरी भागात
90 हजार तरुण मतदार एका जागेमागे
2009 मध्ये
18-19 वयोगटातील मतदारांची सरासरी संख्या प्रत्येक जागेवर 43 हजार होती.
सोशल मीडियाचा प्रभाव
9.10 कोटी शहरी तरुण वापर करतात
287 जागांवर सोशल मीडियाचा प्रभाव (543 लोकसभा जागांवर). यात 160 अधिक, 67 वर मध्यम व 60 जागांवर कमी प्रभाव आहे.
तरुणांचे मुद्दे
शिक्षण, विकास, रोजगाराच्या संधी, उद्योग-व्यवसायासाठी अनुकूल वातावरण


मुस्लिम
सर्व पक्ष मुस्लिमांना प्रलोभने दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. देशाच्या लोकसंख्येत मुस्लिमांचा वाटा 14 टक्के आहे. एका सर्वेक्षणानुसार, मुस्लिम भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना अडचणीतून मार्ग काढणारा नेता समजतात.
14 टक्के वाटा देशातील लोकसंख्येत
मुद्दा भाजप काँग्रेस
भ्रष्टाचाराशी लढा 56 17
रोजगार निर्मिती 58 20
महागाई घटवणे 55 17
दहशतवादाशी लढा 56 20
स्विंग फॅक्टर
35 जागांवर 30 टक्क्यांहून जास्त मुस्लिम
जागानिहाय लोकसंख्या
145 जागांवर 11-20%
35 जागांवर 30%
जम्मू-काश्मीर5 जागा
उत्तर प्रदेश8 जागा
बिहार3 जागा
पश्चिम बंगाल9 जागा
आसाम4 जागा
आंध्र प्रदेश1 जागा
केरळ4 जागा
लक्षद्वीप1 जागा


शहरी
44 टक्के लोकसंख्येचा मतदानात अनुत्साह
उत्कृष्ट पर्याय कोण
2014 : 37 टक्के लोक रालोआ आणि 22 टक्के संपुआ
2009 : 37 टक्के लोक संपुआ आणि 25 टक्के रालोआ
देशातील 44 टक्के लोकसंख्या शहरात राहते. येथील मतदार मतदान
टाळतात. मतदानाची टक्केवारीही कमी असते. सोयीसुविधा मागण्यात मात्र कायम पुढे असतात.
०मात्र, 42 टक्के शहरातील मतदार कोणाला मतदार करावे या द्विधा स्थितीत
3.31 %
नवे पुरुष मतदार
2.97 % नव्या महिला मतदार
मुद्दे : रस्ते, वीज, पाणी, भ्रष्टाचार, विकास, स्वस्तात सुविधा.


ग्रामीण
देशातील 70 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. येथून 65 टक्के मतदान होते. हे मतदार पारंपरिक पद्धतीने मतदान करतात. यांच्या मतदानातूनच जागांचा निकाल.
65 टक्के निकाल ठरवणारे मतदार
1.03 कोटीपेक्षा जास्त ग्रामीण मतदार पहिल्यांदा मतदान करतील.
मुद्दे : शेतीमालास योग्य भाव मिळावा, कमी किमतीत बियाणे व धान्य मिळावे.दुष्काळग्रस्त भागामध्ये सरकारी अनुदान.