आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Will Stand Against Chief Minister Sheela Dixit In Assembly Election

केजरीवाल उतरणार निवडणुकीच्‍या आखाडयात, शीला दीक्षितांना देणार आव्‍हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- आम आदमी पार्टी (आप)चे नेते आणि अण्‍णा हजारे यांचे माजी सहकारी अरविंद केजरीवाल हे दिल्‍लीच्‍या मुख्‍यमंत्री शीला दीक्षित यांच्‍याविरोधात आगामी विधानसभेत उभारणार आहेत. 'आप'च्‍या रविवारी झालेल्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला.

सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, शीला दीक्षित जेथून उभारतील. तेथून केजरीवाल उभारतील. पक्षाने आतापर्यंत मनीष शिसोदिया आणि संजय सिंगसहित 44 उमेदवारांच्‍या नावांची घोषणा केली आहे. वाढलेल्‍या वीज आणि पाण्‍याच्‍या बिलावरून केजरीवाल यांनी शीला दीक्षित सरकारचा विरोध केला होता.