आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal's Sworn In Ceremony, Ramleela Maidan Was Full Of Supporters

'पाच साल केजरीवाल'ने दणाणले रामलीला मैदान, पाहा शपथग्रहण सोहळयाचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली. यावेळी रामलीला मैदान गर्दीने फुलून गेले होते. लोक वारंवार 'पाच साल केजरीवाल'च्या घोषणा देत होते. सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण भरुन राहिले होते. याच गर्दीत केजरीवाल यांची पत्नी आणि आई, वडील व मुलगा आणि मुलगी होती.
आपने वर्षभरात दिल्लीत पुन्हा सरकार स्थापन केले आहे. पण यंदा त्यांना कोणाच्याही आधाराची गरज नाही. जनतेने त्यांना भरभरून मतदान केले आणि ऐतिहासिक यश दिले. दिल्लीकरांचा हाच उत्साह आज रामलीला मैदानावरही पाहायला मिळाला.

चला तर, एक नजर टाकू या आपच्या शपथग्रहण सोहळ्यातील काही खास क्षणांवर...