आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu And Other Spiritual Gurus Are Millionaires

कोट्यवधींच्‍या संपत्तीचे मालक आहेत आसाराम बापू आणि ही संतमंडळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवचनकार आसाराम बापू यांना लैंगिक शोषणाच्‍या आरोपांमध्‍ये अखेर अटक करण्‍यात आली. त्‍यांना जोधपूर येथे त्‍यांच्‍याच आश्रमात चौकशीसाठी नेण्‍यात आले. त्‍यांची रवानगी 'वैकुंठ' धामात होणार आहे. (आसाराम बापू पोलिस कोठडीला वैकुंठ म्‍हणतात) लैंगिक शोषणावरुन सध्‍या त्‍यांच्‍याविरुद्ध संतापाची लाट निर्माण्‍ा झाली आहे. अनेक वाद निर्माण झाले आहे. परंतु, आसाराम बापूंकडे किती संपत्ती आहे, याची कल्‍पना केली आहे का?

आसाराम बापुंकडे किती संपत्ती आहे आणि ते दरवर्षी किती कमाई करतात, याची माहिती जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...