आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आध्यात्मिक बाबांच्या अफाट लीला, जाणून घ्या रंजक माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

74 वर्षीय आसाराम बापूंवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसे बघितले तर आसाराम बापू आणि वादांचे नाते तसे जुने आहे. परंतु, बलात्काराचा आरोप पहिल्यांदाच करण्यात आलेला आहे.

अशा प्रकारच्या वादात राहणारे आसाराम बापू पहिलेच आध्यात्मिक गुरू नाहीत. अनेक नावाजलेल्या बाबांवर सेक्ससह अनेक गंभीर आरोप लागले आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा बाबांचे वादग्रस्त कारनामे....