राजकोट - लैंगिक शोषणाच्या आरोपाध्ये तुरुंगात असणा-या आसाराम बापुच्या विरोधात साक्ष देणा-या अमृत प्रजापती याचा मंगळवारी मृत्यू झाला. जवळपास 20 दिवसांपूर्वी दोन अज्ञात युवकांनी राजकोटमध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होता. पण मंगळवारी सकाळी त्यांचा अखेर मृत्यू झाला.
फोटो: गोळी लागल्यानंतरचा प्रजापती यांचा फाईल फोटो