आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assamese Girl Raped In South Delhi News In Marathi

दिल्लीमध्ये आसामी मुलीवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीच्या महिपलपूर भागात दोन नराधमांनी आसामच्या एका मुलीवर बलात्कार केला. राहुल आणि हारुण अशी आरोपींची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दोघे आसाममधील तेजपूरचे रहिवासी आहेत. पीडित तरुणी नुकतीच दिल्लीला आली होती. आरोपी राहुल 20 वर्षीय पीडिताला वर्षभरापासून ओळखत होता. दोघांनी दक्षिण दिल्लीमध्ये भेटण्याचे ठरवले. शनिवारच्या या भेटीत दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.