आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ATM Romance CCTV Footage Offence Delhi Police Bank ATM New Delhi

"एटीएम"मध्ये बहरले खुल्लम खुल्ला प्रेम, बघा Pics...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सावर्जनिक बागा आणि दिल्लीतील मेट्रो स्टेशनवर खुल्लम खुल्ला रोमान्स करणाऱ्या प्रेमीयुगुलांची छायाचित्रे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचा पोलिस विभागाने बडगा उगारला होता. परंतु, त्यानंतरही अशा प्रेमीयुगुलावर काही परिणाम झालेला नाही. त्यांनी आता रोमान्स करण्याची नवीन जागा शोधून काढली आहे. आता चक्क एटीएममध्ये रोमान्स करताना काही प्रेमीयुगुल आढळून आले आहेत. त्याची छायाचित्रे एका बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सोपविली आहेत.

"एटीएम"मध्ये रोमान्स करणाऱ्या प्रेमीयुगुलांना बघा, पुढील स्लाईडवर