आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जेव्हा ऑडिशन झाली अश्लिल, # Shit Happens !!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑडिशन बोलविण्यात आली होती. त्यासाठी काही मॉडेल्स स्टुडिओत दाखल झाल्या. त्यांना स्क्रीप्ट देण्यात आली. प्रत्येक मॉडेलला बेस्ट ऑफ लक देण्यात आले. पण एक मॉडेल जेव्हा सादरीकरण करीत होती तेव्हा ऑडिशन घेणारी मुलगी जरा तिच्या नजीक गेली. मला तुझा बॉयफ्रेंड समज असे सांगत सलगी साधू लागली. माझ्या डोळ्यांत बघ, मला स्पर्श कर असे म्हणत आणखी जवळीक साधू लागली. ऑडिशनसाठी आलेली मॉडेल अस्वस्थ झाली. त्यानंतर मात्र ऑडिशन घेणाऱ्या तरुणीने कहरच केला. मॉडेलला किस केला. आणि सगळेच बिघडले....
पुढे काय झाले बघा, पुढील स्लाईडवर.... # Shit happens !!
सौजन्य PrankBaaz - Bach Ke Rehna re Baba !