आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : बातम्यांचे सोडा, छायाचित्रे वाचा....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही छायाचित्रे बुधवारी राष्ट्रपती भवनात आयोजित पद्म पुरस्कार समारंभातील आहेत. दिसायला सामान्यच पण बरेच काही सांगणारी. गोष्टपहिल्या छायाचित्राची. पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी दिलखुलास हास्यात रंगले आहेत. ते का हसले माहीत नाही, पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले. म्हणजे या दोघांचे असे हसणे सामान्य नाही, असे सर्वांनाच वाटले. अडवाणींना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ३६ वर्षांत पहिल्यांदाच भाषण करू दिले नसल्याची बातमी आली. नंतर पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमातही त्यांना बोलावले नसल्याचीही बातमी आली. त्यामुळेच त्यांच्या अशा हसण्याने हे छायाचित्र खास ठरले.
पुढे वाचा, आता दुसर्‍या छायाचित्राची गोष्ट...