आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑक्सफर्ड शब्दकाेशात ‘अय्यो’ शब्द समाविष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वसामान्य लोकांच्या बोलीचालीतील शब्द “अय्यो’ आता ऑक्सफर्ड शब्दकोशात समाविष्ट झाला आहे. त्यात दक्षिण भारतात सर्वात जास्त वापर होणारे शब्द अय्यो आणि अय्या घेण्यात आले आहेत. या शब्दांचा अर्थ नसतो; परंतु तो आश्चर्य, धक्का, वेदना, राग व्यक्त करण्यासाठी वापरला जातो.
बातम्या आणखी आहेत...