आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ban On Opinion Poll Assembly Elections Congress Politics Latest News

जनमत चाचण्यांवर बंदी घातली पाहिजे का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असतानाच काँग्रेसने निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांवर बंदी घालण्याचे सर्मथन केले आहे. चाचण्यांवर बंदी घालावी काय, यावर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांची मते जाणून घेतली. तेव्हा काँग्रेसने या प्रस्तावाला जाहीर पाठिंबा दिला. चाचण्यांची प्रक्रिया शास्त्रीय किंवा पारदर्शक नाही. त्यामुळे लोकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात काँग्रेसने म्हटले आहे की, अशा चाचण्यांवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे.