आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barack Obama In India : Many Things Happen First Time In India

निमित्त बराक ओबामा : अनेक गोष्टी घडणार भारतात प्रथमच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादे अमेरिकी अध्यक्ष भारतीय प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथमच उपस्थित राहतील. गेल्या एक महिन्यापासून भारतीय लष्कराचा संचलनासाठी सराव सुरू आहे. प्रत्येक जवानाच्या मनात एकच जिद्द आहे की, भारतीय शक्तीचे ओबामांना दर्शन घडावे.
नवी दिल्ली/जोधपूर - दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीत रात्री अडीच वाजता प्रजासत्ताक दिन संचलनाचा सराव सुरू होतो. महिनाभरापासून सुटीविना असाच नित्यक्रम सुरू आहे. एखाद्या युद्धाच्या तयारीसारखी ही स्थिती आहे. या वेळी पहिल्यांदाच लष्कर,हवाई दल आणि नौदलाचे महिला पथक भाग घेत आहेत.

तीनही तुकड्यांमध्ये १४८-१४८ अधिका-यांसाठी कवायतीची ही पहिली संधी आहे. अभिमानास्पद कामगिरी बजावणा-या या अधिका-यांनी आपला अनुभव "दिव्य मराठी'ला सांगितला.
पुढे वाचा संरक्षण दलातील तीन महिला अधिका-यांविषयी...