आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन सिलिंडर खरेदीवर 5 रुपये सूट, पेट्रोल पंपांवर कॅशलेस पेट्रोल-डिझेल भरल्यास ग्राहकांना 0.75 टक्के सूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कॅशलेस व्यवहारांना प्राेत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलपाठोपाठच आता स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) खरेदीचे ऑनलाइन पेमेंट केल्यास प्रत्येक सिलिंडरवर ५ रुपये सूट मिळणार आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी मालकीच्या तिन्ही तेल कंपन्यांनी एलपीजी ग्राहकांनी सिलिंडरचे ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंट केले तर प्रत्येक सिलिंडरवर ही सूट देऊ केली आहे. पेट्रोल पंपांवर कॅशलेस पेट्रोल-डिझेल भरल्यास ग्राहकांना ०.७५ टक्के सूट याआधीच जाहीर करण्यात अाली अाहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...