आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: तरूणींनो सावधान! असा तयार होऊ शकतो तुमचाही MMS, आजूबाजूला लक्ष ठेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे जीवन जेवढे सुकर झाले आहे, तेवढेच अपराधही वाढत आहेत. त्यातल्या त्यात लैंगिक गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त वाढ झाली आहे. तरूणींचे एमएमएस बनवून ते व्हायरल करणे, बलात्काराचा व्हिडीओ काढून तो व्हाट्सअपच्या माध्यमातून पसवणे, अथवा लेडीज बाथरूममध्ये हिडन कॅमेरा लावून एमएमएस बनवल्याच्या अनेक घटना घडत आहेत. या अशा प्रकारांमुळे मुलींना खुप मोठ्या त्रासातून, मानसिक ताणातून जावे लागते. तसेच बदनामीलाही तोंड द्यावे लागते.
विशेष म्हणजे आपला एमएमएस बनवला जातोय याची कल्पनाही या तरूणींना नसते. त्यामुळे FUNK YOU या ऑनलाईन चॅनलने मुलींचे कशाप्रकारे MMS बनवले जाऊ शकतात याची काही प्रात्यक्षिके सादर केली. काही बदमाश तरूण कशा प्रकारे मुलींचे MMS बनवतात हे दाखवण्यात आले आहेत. विशेषतः थोडे शॉर्ट कपडे घातलेल्या मुलींना याचा धोका जास्त असल्याचे दिसून येते. मुलींनी असे कपडे घालताना आपल्या आजूबाजूलाही लक्ष देणे आवश्यक आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून FUNK YOU ने तरूणींमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग पाहूयात हा व्हिडीओ आणि होऊयात सतर्क या MMS Makers पासून...


पुढील स्लाईडवर पाहा, कशा प्रकारे बनवले जातात MMS, आणि शेवटच्या स्लाईडवर पाहा याचा VIDEO