आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्‍येच्‍या दिवशी इंदिरा गांधी यांनी परिधान केलेली साडी, पाहा इतरही वस्‍तू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 98 वी जयंती आहे. यानिमित्ताने राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी इंदिरा गांधी यांना आज आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहूल गांधी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी दिल्लीच्या शक्ती स्थळावरील त्यांच्या समाधीवर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली आहे. सफदरजंग रोडवरील इंदिरा गांधी मेमोरियल संग्रहालयात अनेकांनी इंदिरा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. इंदिरा गांधी यांची हत्‍या झाली तेव्‍हा त्‍यांनी परिधान केलेली साडी, त्‍यांचा चष्‍मा, हातातील घड्याल अशा विविध वस्‍तू इंदिरा गांधी मेमोरियल संग्रहालयात आहेत. या संग्रहात पाहून अशाच काही वस्‍तू आणि स्‍तृमिस्‍थळ.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा इंदिरा गांधी यांच्‍या वस्‍तू..