आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅन कार्डसाठी जन्म प्रमाणपत्र सक्तीचे, आयकर विभागाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पर्मनंट अकाउंट नंबर कार्डसाठी (पॅन कार्ड) जन्मतारखेचा दाखला बंधनकारक करण्यात येणार आहे. आयकर विभागाने या दृष्टीने पावले उचलली आहेत. बहुतांश आर्थिक घोटाळ्यांमध्ये पॅन कार्डशी संबंधित गैरप्रकार उघडकीस आले आहेत. रेशन कार्ड, वीज बिल अशी कागदपत्रे सादर करून लोक पॅन कार्ड तयार करून घेतात. देशात 17 कोटी पॅनकार्डधारक असले तरी 3 कोटी लोक रिटर्न दाखल करत आहेत. गेल्या वर्षी पॅनकार्डसाठी आधार क्रमांकही जोडला होता.