आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचल प्रदेशातील सर्व 68 जागांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, प्रेमकुमार धूमल सुजानपूरमधुन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- हिमाचल प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने बुधवारी सर्व 68 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धूमल सुजानपूर येथून निवडणूक लढवतील. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अनिल शर्मा हे मंडीतून निवडणुक लढवतील. हिमाचल प्रदेशात 9 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होईल. तर निकाल 18 डिसेंबरला लागेल. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...