आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP MLAs Marshalled Out Of Delhi Assembly After Protesting & Demanding The 4th Finance Commission Report

दिल्लीत आजही गोंधळ, मार्शल्सनी टांगाटोली करून भाजपच्या आमदाराला काढले बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(भाजपचे आमदार विजेंद्र गुप्ता यांना टांगाटोली करून बाहेर नेताना मार्शल्स)
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज (बुधवार) दुसर्‍या दिवशीही प्रचंड गोंधळ झाला. भाजपच्या तिन्ही आमदारांनी चौथ्या वित्त आयोगाचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी लावून धरली. केजरीवाल सरकारतर्फे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिन्ही आमदारांनी प्रचंड गदारोळ केला.

काय झाले होते मंगळवारी
भाजप आमदार ओम प्रकाश शर्मा यांना मार्शलच्या हातून बाहेर काढण्याचे आदेश सभापतींनी दिले. आपल्या सहकारी आमदाराला बाहेर काढले जात असल्याचे पाहून विरोधीपक्ष नेते विजेंद्र गुप्ता आणि भाजप सदस्य जगदीश प्रधान यांनी सभापतींच्या आसनासमोर ठिय्या दिला आहे. याच परिस्थितीत सभागृहाचे कामकाज सुरु होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, दिल्ली विधानसभेत झालेल्या गोंधळाची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...