आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेथे मुस्लिम १० % पेक्षा जास्त तेथेच दंगली : आदित्यनाथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जेथे १० टक्क्यांपेक्षा जास्त अल्पसंख्याक असतात तेथेच दंगली होतात, जेथे ते ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असतात तेथे गैरमुस्लिम राहूही शकत नाहीत, असे वक्तव्य भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. टीव्हीच्या एका कार्यक्रमात ते म्हणाले,‘ जेथे १० ते २० टक्के अल्पसंख्याक आहेत तेथे जातीय दंगलीच्या किरकोळ घटना घडतात.जेथे त्यांची लोकसंख्या २० ते ३५ टक्के आहे तेथे गंभीर दंगली होतात. जेथे ते ३५ टक्क्यांपेक्षा जास्त आहेत तेथे गैरमुस्लिमांना कुठलेही स्थान नाही.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, उंदीर खाणे चूक नाही, मीही खात होतो : मांझी