आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bomb Scare At Huda City Center Metro Station, People Evacuating The Station,Police Personnel Deployed

गुडगावमध्ये तीन ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे वृत्त, मेट्रो स्टेशन केले तत्काळ रिकामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुडगावमध्ये हुड्डा सिटी सेंटर मेट्रो स्टेशन आणि डीएलएफ व्यापारी संकूलासह तीन ठिकाणी बॉम्ब असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. पोलिसांनी घाई गडबडीत मेट्रो स्टेशन आणि व्यापारी संकुल बंद केले आणि तपास अभियान सुरु केले. मात्र, पोलिसांना चुकीची माहिती देण्यात आल्याचे तपासानंतर स्पष्ट झाले. हरियाणा पोलिसांनी कॉल करणार्‍याचा नंतर शोध घेतला. ओडिसा येथून फोन आल्याचे तपासात समोर आले आहे. फोन करणार्‍या व्यक्तीने बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती.

पुढील स्लाइडमध्ये, बॉम्बच्या अफवेनंतर वाढवण्यात आलेली सुरक्षा