आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BUDGET A TO Z : जाणून घ्या, अर्थसंकल्पात कोणाला काय मिळाले...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 वर्षांनंतर सत्तेत आलेल्या पूर्ण बहुमताच्या सरकारकडून अर्थसंकल्पामध्ये चमत्काराची अपेक्षा होती. मात्र जनतेला मिळाला तो शिळाच अर्थसंकल्प. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ही पावले असून फायदे नंतर पाहू, असे सांगत अर्थमंत्र्यांनी आपली स्वतःची पाठ थोपटून घेतली. समान्य नागरिक, महिला, शेतकरी, तरुणवर्ग, उद्योजक या सर्वांना बजेट मधून मोठ्या आशा होत्या. या सर्व आशा पूर्ण झालेल्या नसल्या तरी सरकारने काहीसा दिलासा मिळेल अशा घोषणा केल्या आहेत. काय आहेत, सरकारच्या घोषणा आणि त्याचा कसा फायदा किंवा तोटा होणार हे, तपशीलवार जाणून घ्या.

संपूर्ण अर्थसंकल्पाचा आढावा...पुढील स्लाईड्समधून.