नवी दिल्ली - देशात नवीन टॅक्स पॉलिसी गुड्स अॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) जुलैपासून लागू होत आहे. जीएसटी अंतर्गत कोणत्या वस्तूवर किती टॅक्स लागणार हे निश्चित झाले आहे. यामुळे, काही वस्तू, सेवा स्वस्त होतील तर काही वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. एक राष्ट्र एक कर या मुख्य हेतूने लागू केल्या जाणाऱ्या धोरणात ग्राहकांना सर्वाधिक फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अशात 5 वस्तू आणि सेवांबद्दल जाणून घेऊ, ज्यांची खरेदी जीएसटी लागू झाल्यानंतर केल्यास सर्वाधिक फायद्याचे ठरणार आहे. यासाठी आपल्याला 1 जुलै पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.
पुढील स्लाईड्सवर पाहा ह्या आहेत त्या वस्तू आणि सेवा...