आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीमध्ये महिला जजचे अपहरण करण्याचा प्रयत्न, कॅब ड्रायव्हरला केली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येथे एका महिला जजचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कॅब ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. महिला जजने घटनेची माहिती पोलिस आणि सहकाऱ्यांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली. 

 

कोर्टाऐवजी नेत होता युपीमध्ये.. 
- न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार ही घटना सोमवारची आहे. महिला जजने त्यांच्या तक्रारीत सांगितले की, कॅब ड्रायव्हर त्यांना कडकडडुमा कोर्टात नेण्याऐवजी युपीच्या हापूडला घेऊन जात होता. त्याने गाडी NH-24 वर नेली होती. 
- पोलिसांनी सांगितले की, काही अंतरापर्यंत कॅब नेल्यानंतर त्याने दिल्लीकडे यू टर्न केले. त्यावेळी गाझीपूर टोल प्लाझाजवळ त्याला अटक करण्यात आली. 
- आरोपी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कॅब चालवतो. सध्या या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...