आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cancellation Of Railway Ticket Will Be More Costlier

रेल्‍वेने केली तुमचा खिसा कापण्‍याची तयारी, तिकीट रद्द करणे यापुढे ठरणार महाग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- रेल्‍वे तिकीट रद्द करण्‍याच्‍या नियमांमध्‍ये मोठे बदल करण्‍यात आले आहेत. नव्‍या नियमांनुसार तिकीट रद्द करणे महागात पडणार आहे. रद्दीकरणानंतर मिळणा-या परताव्‍यात मोठी कपात होणार आहे. ही कपात गाडी सुटण्‍याच्‍या वेळेपासून रद्दीकरण करण्‍याच्‍या वेळेनुसार ठरणार आहे. यासाठी निर्धारीत करण्‍यात आलेल्‍या वेळेच्‍या टप्‍प्‍यातही कपात करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे जेवढे उशीरा तिकीट रद्द होईल, तेवढी जास्‍त रक्‍कमही कापली जाणार आहे.

काय आहेत नवे नियम? जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...