आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत राम रहीम सिंग यांच्या टॉप टेन कार, लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाश्रमातील महिला अनुयायीचे लैंगिक शोषणप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत रामरहिम सिंह यांना पंचकुला (हरियाणा) सीबीआय कोर्टाने दोषी ठरवले आहे.

बाबा राम रहीम सिंह यांची रॉकस्टार बाबा म्हणूनही ओळख आहे. सोबतच ते अॅक्टर, डायरेक्टर, सिंगर आणि कोरिओग्राफरही आहे. बाबाकडे 100 लक्झरी कारचे कलेक्शन आहे. यातील बहुतेक कार या मॉडीफाईड केलेल्या आहे. विशेष म्हणजे कारचे डिझाइन हे खुद्द राम रहिम सिंह यांनी केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बाबाकडे 16 ब्लॅक फोर्ड अँडेवर आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...राम रहीम सिंग यांच्या कलेक्शनमधील टॉप टेन कार...
बातम्या आणखी आहेत...