आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#Rio: 119 खेळाडुंपैकी 117 प्लेयर्स पराभूत, CARTOONS मधून पाहा ऑलिम्पिकमध्‍ये भारत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिओ ऑलिम्‍प‍िकमध्‍ये भारताचा मल्‍ल योगेश्वर दत्त पहिल्‍याच फेरीत फराभूत झाला. त्‍यामुळे उरली - सुरली सुवर्ण पदकाची अपेक्षाही धूळीस मिळाली. या स्‍पर्धेत भारताच्‍या एकूण 119 खेळाडूंनी 15 खेळांत भाग घेतला होता. यापैकी केवळ दोनच खेळाडू पदक आणण्‍यास यशस्‍वी ठरले. बॅडमिंटनपटू पी. व्‍ही. सिंधूने रुपेरी तर मल्‍ल साक्षी मलिकने कांस्‍य पदक प्राप्‍त केले. 2012 मध्‍ये झालेल्‍या लंडन ऑलिंम्‍पि‍कमध्‍ये भारताच्‍या एकूण 83 खेळाडूंनी भाग घेतला होता. त्‍यापैकी 6 जणांनी पदक आणले होते. या सर्व बाबीवर divyamarathi.com चे व्‍यंगचित्रकार हरिओम तिवारी यांनी आपल्‍या कुंचल्‍यातून टाकलेला हा प्रकाशझोत...
चार मुलींनी उंचावली देशाची मान ...
> रिओमध्‍ये भारताच्‍या चार महिला खेळाडूंनी देशाची मान उंचावली.
> 92 वर्षांत भारताकडून पहिले रुपेरी पदक जिंकण्‍याचा मान बॅडमिंटनपटू पी. व्‍ही. सिंधू हिला मिळाला.
> साक्षी मलिकने कुस्‍तीत ब्रॉन्ज पदक जिंकले.
> दीपा कर्माकरच्‍या माध्‍यमातून 120 वर्षांत भारत पहिल्‍यांदाच भारत जिम्नास्टच्‍या फाइनलमध्‍ये पोहोचला.
> ललिता बाबरने 32 वर्षानंतर पहिल्‍यांदा ट्रॅक अँड फि‍ल्ड इव्‍हेंटच्‍या अंतिम सामन्‍यात भारताचे प्रतिनिधित्‍व केले.
यांच्‍याकडून होती पदकाची अपेक्षा
आर्चरी : दीपिका कुमारी
मेन्स शूटिंगः अभिनव बिंद्रा, जीतू राय
वुमन्स शूटिंगः हीना सिद्धू
ट्रॅप शूटिंगः मानवजीत सिंह संधू
टेनिसः एंडर पेस, सानिया मिर्झा
रोइंगः बबन दत्तू भोकानाल
बॅडमिंटन :साइना नेहवाल, अश्विन पोनप्पा, ज्वाला गुट्टा
रेसलिंग : नरसिंह यादव (बंदी आल्‍याने खेळू शकला नाही.)
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, व्‍यंगचित्रे...
बातम्या आणखी आहेत...