आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cash Van Loot By It Driver Itself Near Govind Puri

दिल्ली : कॅश व्हॅनमधून 22 कोटी रुपये पळवणारा ड्रायव्हर जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अॅक्सिस बॅंकेच्या कॅश व्हॅनचा ड्रायव्हर 22.5 कोटी रुपये घेऊन फरार झाला. दिल्लीतील ही सर्वात मोठी लूट मानली जात आहे. ओखला भागातील अॅक्सिस बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी ही व्हॅन जात होती. व्हॅन विकासपूर येथील सेक्यूरिटी एजन्सीमधून निघाली मात्र गोविंदपूर भागात व्हॅनच्या ड्रायव्हरने व्हॅन आणि कॅश घेऊन जाण्यासाठीचे खोके तिथेच सोडून रोख रक्कम घेऊन फरार झाला. आरोपी ड्रायव्हरला शुक्रवारी पाहाटे अटक करण्यात आली. प्रदिप शुक्ला नाव असलेला ड्रायव्हर उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी आहे. आज तो त्याच्या गावी पळून जाण्याच्या तयारीत होता.