आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवालांना अडकवण्यासाठी सीबीआयचा दबाव : राजेंद्र कुमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सीबीआयने लाच घेतल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महिनाभरापूर्वी राजेंद्र कुमार यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. राजेंद्र कुमार हे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. चौकशी अधिकाऱ्यांकडेदेखील त्यांनी ही इच्छा व्यक्त केली.  व्यवस्थेमधील दोष यापूर्वी कधीही इतक्या तीव्रतेने आपण अनुभवले नव्हते असे दिल्ली मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात राजेंद्र कुमार यांनी म्हटले आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...